धर्मशिक्षण : मारुतीला तेल वाहाण्यामागील शास्त्र

View previous topic View next topic Go down

धर्मशिक्षण : मारुतीला तेल वाहाण्यामागील शास्त्र

Post  Admin on Tue 19 Apr 2011, 2:16 pm


मारुतीच्या उपासनेने शनिग्रहपीडाही दूर करता येते. याचा विधी याप्रमाणे आहे. एका वाटीत तेल घ्यावे. त्यात चौदा काळे उडीद टाकून त्या तेलात स्वतःचा चेहरा पहावा. मग ते तेल मारुतीला वाहावे. एखादी आजारी व्यक्ती जर मारुतीच्या देवळात जाऊ शकत नसली, तरीही याच पद्धतीने तिला पूजा करता येते. तेलात चेहर्‍याचे प्रतिबिंब पडते, तेव्हा वाईट शक्तीचेही प्रतिबिंब पडते. ते तेल मारुतीला वाहिल्यावर त्यातील वाईट शक्तीचा नाश होतो. मारुतीला वाहायचे असलेले तेल मारुतीच्या देवळाबाहेर बसलेल्या तेलविक्रेत्याकडून विकत न घेता घरून नेऊन वाहावे. याचे कारण म्हणजे एखादी व्यक्ती ज्या अनिष्ट शक्तीच्या त्रासापासून सुटका करून घेण्यासाठी तेलविव्रेâत्याकडून तेल विकत घेऊन ते मारुतीला वाहात असेल, ती अनिष्ट शक्ती त्या तेलविक्रेत्याला त्रास देण्याची शक्यता असते. हे टाळण्यासाठी तेल घरून नेऊन वाहावे.




Admin
Admin

Posts : 62
Join date : 2011-03-22
Location : Pune

http://sampurnackp.co.cc

Back to top Go down

View previous topic View next topic Back to top


 
Permissions in this forum:
You cannot reply to topics in this forum