धर्मशिक्षण : मारुतीला प्रदक्षिणा घालण्यामागील शास्त्र

View previous topic View next topic Go down

धर्मशिक्षण : मारुतीला प्रदक्षिणा घालण्यामागील शास्त्र

Post  Admin on Sun 17 Apr 2011, 11:56 am



मारुतीचे पंचतत्त्वांवर आधिपत्य असल्याचे प्रतीक म्हणून मारुतीच्या देवळात दर्शन घेतल्यानंतर पाच प्रदक्षिणा घालाव्यात. प्रदक्षिणा नेहमी घड्याळाच्या काट्यांच्या दिशेनेच घालावी. प्रत्येक प्रदक्षिणेनंतर देवाला नमस्कार करून मगच पुढची प्रदक्षिणा घालावी. प्रदक्षिणा जास्त घालायच्या असल्यास त्या शक्य तो किमान प्रदक्षिणेच्या संख्येच्या पटीत घालाव्यात. प्रदक्षिणा घातल्याने देवाकडून प्रक्षेपित होणारे चैतन्य कमी कालावधीत संपूर्ण शरीरात संक्रमित होते.

(संदर्भ : सनातन-निर्मित ‘अध्यात्मशास्त्र’ या ग्रंथमालिकेतील खंड ८ ‘विष्णु व विष्णूची रूपे’)





Admin
Admin

Posts : 62
Join date : 2011-03-22
Location : Pune

http://sampurnackp.co.cc

Back to top Go down

View previous topic View next topic Back to top


 
Permissions in this forum:
You cannot reply to topics in this forum