पाय धुऊन देवळात प्रवेश करण्यामागील शास्त्र

Go down

पाय धुऊन देवळात प्रवेश करण्यामागील शास्त्र

Post  Admin on Wed 06 Apr 2011, 7:25 pm



‘रस्त्यावर चालतांना पायांना धुळीचे कण चिकटतात. पाय न धुता देवळात गेल्याने धुळीच्या कणांतून प्रक्षेपित होणार्‍या रजतमात्मक लहरींमुळे देवळात प्रवेश केल्यानंतर मिळणार्‍या सात्त्विक लहरी ग्रहण करण्याची
जिवाची क्षमता अल्प होते, तसेच त्या रजतमात्मक लहरींचे वातावरणात प्रक्षेपण झाल्याने देवळाची सात्त्विकता अल्प होते. याउलट पाय धुऊन देवळात गेल्याने पायाला चिकटलेले धुळीचे कण धुतले गेल्यामुळे जिवाचा सात्त्विक लहरी ग्रहण करण्यातील अडथळा दूर होतो, तसेच वातावरणात रजतमात्मक लहरींचे प्रक्षेपण अल्प प्रमाणात झाल्याने देवळातील सात्त्विकता टिकून रहाण्यास साहाय्य होते.


(संदर्भ : सनातन-निर्मित ‘धर्म असे का सांगतो ?’ या ग्रंथमालिकेतील ग्रंथ ‘देवळात दर्शन कसे घ्यावे ?’)

Admin
Admin

Posts : 62
Join date : 2011-03-22
Location : Pune

http://sampurnackp.co.cc

Back to top Go down

Back to top


 
Permissions in this forum:
You cannot reply to topics in this forum